प्रेम चारोळी मनातले सरगम कवि - दीपा राऊत | Prem Charoli Manatle sargam

प्रेम चारोळी

आज एक वेगळाच 

किस्सा होऊन गेला,

होकार देऊन तो माझ्या 

आयुष्याचा हिस्सा होऊन गेला...

 

मराठी चारोळ्या


    






Post a Comment

3 Comments