आठवण चारोळी मनातले सरगम कवि - दीपा राऊत | Charoli Manatle sargam

आठवण चारोळी


तुझी आठवण येण्यासाठी 

काळ - वेळ लागत नाही, 

तीही माझ्यासारखीच आहे 

तिलाही तुझ्याशिवाय राहवत नही...

कवि - दीपा राऊत 



  

Post a Comment

5 Comments