प्रेम चारोळी मनातले सरगम कवि - दीपा राऊत

 

त्या दिवशी निरोप घेतणा 

माझ्याकडे बघून गालात हसलीस...

पहिल्यांदाच काळजात धस्स झाले 

अन मनात माझ्या तू रुतून बसलीस...

कवि - दीपा राऊत



मराठी चारोळ्या


   

मराठी कविता

Post a Comment

5 Comments