मराठी कविता साथ मला देशील का ? कवि दीपा राऊत Manatle Sargam Marathi kavita poetry prem kavita

साथ मला देशील का...?

आयुष्याच्या वाटेवरती साथ मला देशील का
तू साथ मला देशील का?

आपल्या मधील दुरावा तू दूर करशील का
तू साथ मला देशील का?

तुझ्या सुख-दुःखात मज वाटेकरू करशील का
'तू साथ मला देशील का?

तुझ्या स्वप्नांच्या जाळ्यात मज घेशील का
तू साथ मला देशील का ?

तुझ्या बाहूपाशात मला घेशील का
तू साथ मला देशील का?

तुझ्या मनातच्या कोपऱ्यात जागा मला देशील का
तू साथ मला देशील का?
तू साथ मला देशील का?...

कवि - दीपा राऊत

Post a Comment

22 Comments

  1. chan lihita tumhi

    ReplyDelete
  2. खुप छान

    ReplyDelete
  3. अप्रतिम, सुंदर 👌👌👌👍

    ReplyDelete
  4. Khup chann🩷

    ReplyDelete
  5. Khup Sundar ❤️

    ReplyDelete
  6. खुप काही गर्भित अर्थ लपला आहे ह्या कवितेत..... खुप छान

    ReplyDelete
  7. Khup Sundar 👌👌❤️

    ReplyDelete
  8. Khup Sundar 👌👍❤️

    ReplyDelete
  9. ❤️❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  10. Khupach Mast Sunita Dalvi

    ReplyDelete