मामा मराठी कविता कवि - दीपा राऊत. Manatle Sargam Mama Marathi kavita

मामा

मायेची चादर माझ्या मामाच गावं,
संपूर्ण गावात माझ्या मामाच नावं.

मामाच्या घरी जायची मला घाई,
गाडीत बसवून पाठवायची मला आई.

मामाच्या घरी भल मोठ अंगण,
सगळ्यांना बोलवून खेळत बसू रिंगण.

मामा मामीचा प्रेमळ स्वभाव,
कधीच केला नाही त्यांनी दुजेभाव.

मामाच्या घरी खूप केली मस्ती,
पण कधीच कुणी केली नाही जबरदस्ती.

मामा मामीची माया अशीच कायम रहावी,
आपल्या नात्यातली गोडवी अशीच कायम टिकावी.

कवि - दीपा राऊत

Post a Comment

27 Comments

  1. खुप सुंदर

    ReplyDelete
  2. खुप सुंदर

    ReplyDelete
  3. खूप सुंदर 😍

    ReplyDelete
  4. mamachya gaav chi aathvan zali khup sundar

    ReplyDelete
  5. Mastach🥺❤️

    ReplyDelete
  6. खूप सुंदर छान👍👌👌

    ReplyDelete
  7. खूप सुंदर आहे

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर 👍❤️

    ReplyDelete
  9. खूप सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  10. खूप छान

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर ❤️

    ReplyDelete
  12. सुंदर 👌

    ReplyDelete
  13. अप्रतीम 😀👌

    ReplyDelete
  14. छान खूप सुंदर 👌👌👍👍

    ReplyDelete
  15. विजय गावडेJuly 12, 2023 at 8:46 PM

    खूप सुंदर 👍👌👌

    ReplyDelete
  16. Khup Sundar 👌👍❤️

    ReplyDelete
  17. Khup Sundar 👌👍❤️

    ReplyDelete
  18. ❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  19. Beautifully written ❤️❤️❤️

    ReplyDelete