About Us



नमस्कार मित्रांनो,




मी आहे दीपा राऊत . मनातले सरगम - मराठी हिंदी कविता संग्रह
( website link- https://manatlesargam.blogspot.com) या वेबसाइटवरती मी सर्व प्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्हाला तर माहितचं आहे मनातले सरगम - मराठी हिंदी कविता संग्रह या वेबसाइटवरती सर्व प्रकारच्या मराठी कविता आहेत. कविता लिहीणे,वाचणे हा माझा छंद आहे.

मला फार आनंद होत आहे मी माझ्या स्वःताच्या कविता तसेच विविध मान्यवर कविच्या कविता तुमच्या पर्यंत पोहचवते आहे. या कविता तुम्हाला नक्कीचं आवडतील अशी आशा करते. या कविताच्या माध्यमातून मनातल्या भावना कागदावर उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला असतो .


तुम्हीही एक कवी/कवयित्री असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या कविता मनातले सरगम - मराठी हिंदी कविता संग्रहसंग्रह या वेबसाइटच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचवू शकता. त्यासाठी तुम्हांला खाली दिलेल्या ई-मेल (dipar2320@gmail.com) वर आपली कविता तसेच स्वत:बद्दलची माहिती आम्हाला पाठवावी लागेल.






काही नियम व अटी :


१ ) कविता स्वतःची असावी.
२ ) इतर कवीची कविता असल्यास त्याचे नाव कवितेला द्यावे अन्यथा कवीचे नाव माहीत नसल्यास अज्ञात कवी             म्हणून कवितेला नाव द्यावे.
३ ) कविता कुठेही म्हणजे सोशल मीडियावर प्रकाशित झालेली नसावी.
४ ) कविता ही जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी नसावी.



मनातले सरगम - मराठी हिंदी कविता संग्रह मध्ये नवकवीचे स्वागत केले जाईल तसेच लिहिण्यासाठी कवींना पाठिंबा दिला जाईल मनातलं कागदावर उतरवण्यासाठी हे एक सशक्त माध्यम बनवण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. जे तुम्हाला जगाशी जोडेल तसेच तुमचे विचार जगाला समजतील. तुम्हाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू. तुमच्या काही सुचना किंवा कल्पना असतील तर नक्कीच आम्हाला कळवू शकता.



तुम्ही आम्हांस चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद....

कळावे,
दीपा राऊत .


स्वतःबद्दल-


नाव - दीपा राऊत. 
शहर - सिंधुदुर्ग 
राज्य - महाराष्ट्र
पिन नंबर - 416 510 
ईमेल - dipar2320@gmail.com

Post a Comment

0 Comments