जीवन
जीवन खूप सुंदर आहे
जगा मन भरून.
जीवनातले चढ उतार
जातात अनुभव देऊन.
जीवनातले सुंदर क्षण
नका जाऊ विसरून.
जीवन जगा हसत खेळत
नका राहू रुसून फुगून.
जीवनात कधीतरी येतो असा क्षण
तेव्हा हसायचं की रडायचं टाकू ठरवून.
जीवनाचा खेळ खंडोबा होऊ देऊ नका
जीवाची दोरी दुसऱ्याच्या हाती देऊन.
जीवनाची फेरी अशीच चालू राहणार
आपलं अनमोल जीवन घेवूयात आपण जगून.
बाकी सर्व मोह माया आहे
राहू नका त्यात अडकून.
देवाने सुंदर जीवन दिलंय
घेवुयात मस्त जगून.
कवि - दीपा राऊत.
26 Comments
खूप सुंदर 👌👌❤️
ReplyDeleteखुप छान 👌👍❤️
ReplyDeleteखुप छान 👌
ReplyDeleteSunita dalvi
ReplyDeleteMasta kuppch channn...
Mast.....Khupach chan
ReplyDeleteखूपच सुंदर 👌❤️
ReplyDeleteKhup chaha 👌
ReplyDeleteKhup sunder 👌
ReplyDeleteKhup chhan 👌👌
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteWahhh khup Sundar ❤️❤️
ReplyDeleteखूप छान 👌👌👍👍
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteKhup Sundar (:
ReplyDeleteKhup Sundar 👌👌👍👍
ReplyDeleteखूप खूप छानच कविता आहे
ReplyDeleteखूप छान आहे
ReplyDeleteKhup sundar
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteKhup chan 👌👌👍👍
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteKhup Sundar 👌👍👍
ReplyDeleteKhup sunder 👌👌😘
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteNice 👌💞
ReplyDelete