प्रेम चारोळी मनातले सरगम कवि - दीपा राऊत | Prem Charoli Manatle sargam



प्रेम चारोळी


गप्पच राहावंसं वाटतं

तुझ्याजवळ बसल्यावर,

वाटतं तूच सगळं ओळखावंस

मी नुसतं हसल्यावर.











   


Post a Comment

8 Comments