मराठी चारोळ्या कवि - दिपा राऊत Manatale sargan


माझ्यासमवेत जगताना

तू किती भावूक होतोस ?

सर्व काही मलाच देऊन 

तू रिकामा कसा राहतोस ?





   



Post a Comment

5 Comments