प्रेम चारोळी मनातले सरगम कवि - दीपा राऊत

प्रेम चारोळी

तुझ्या मनातलं प्रेम मला
त्यावेळेसच जाणवले होते,
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पाणावेले होते.



Post a Comment

4 Comments