नाती चारोळी मनातले सरगम कवि - दीपा राऊत | Charoli Manatle sargam


नाती चारोळी


काही माणसे असतात खास,

संकटात देतात मदतीचा हात.

सुख - दू:ख काहीही असते तरीही,

कायम देत राहतात साथ.



मराठी चारोळ्या

मराठी कविता

Post a Comment

4 Comments