स्वप्न मराठी कविता कवि - दीपा राऊत | Manatle Sargam | Marathi Hindi Kavita.

स्वप्न 

स्वप्न मी असे पाहिले.
स्वप्नात मी घरटे बांधिले.
घरट्यात मी आनंदाने राहिले.
आनंदात माझ्या सगळे सामील झाले.
गुण्यागोविंदाने राहू लागले.
तेव्हाच एक वादळ आले.
आनंदला माझ्या गालबोट लागले.
हळूहळू सगळे बदलत गेले.
स्वप्नात त्या सर्व निघून गेले.
घरट्यात त्या कुणी न राहिले.
डोळे उघडताच स्वप्न तुटून गेले.


Post a Comment

13 Comments