धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
व्हावी बरसात धनाची,
औचित्य दीपोत्सवाचे,
बंधने जोडू मनामनांची.
धनत्रयोदशी
निमित्त हार्दिक शुभेच्छा
कवि - दीपा राऊत
लाभो तुम्हाला कुबेराची धनसंपदा
आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा
दूर राहो तुमच्यापासून
विश्वातली प्रत्येक आपदा
धनत्रयोदशीच्या
हार्दिक शुभेच्छा
1 Comments
🙏🙏💖👌
ReplyDelete