दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali | Manatle Sargam

🪔🙏 शुभ दीपावली 🙏🪔

सण आला दिवाळीचा
दिवा लागला घरोघरी.

आकाशकंदील पणत्या लागल्या
गरीब श्रीमंताच्या दारी.

फराळाचा सुगंध सुटला
प्रत्येकाच्या घरोघरी.

सुंदर रांगोळी सजली
तुळस अंगणासमोरी.

लावूनी उटणे नवऱ्याला बायको ओवाळी
प्रेमभावनेने ओवाळून पाडवा साजरा करी.

बहीण भावाच गोड नात
भाऊबीज करी साजरी.

अशा सुंदर दिवाळी सणाला 
शुभेच्छा देते मनापासूनी.

कवि - दीपा राऊत

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🪔

Post a Comment

8 Comments