विजादशमीच्या शुभेच्छा | Vijayadashami shubhechha | Manatle Sargam Kavi Dipa Raut

विजादशमी

आज आहे दसरा,
दुःख सारे विसरा,
विचार नको दुसरा,
चेहरा ठेवा हसरा...

विजादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा 

कवि - दीपा राऊत

Post a Comment

1 Comments