सुविचार
संघर्षाकडे पाठ न फिरवता
त्याला सहप्रवासी बनवले,
तर यश स्वत:हून समोर येते.
दीपा राऊत
प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच घडत असते ,
कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडते,
तर कधी ती इतरांच्या चांगल्यासाठी !
True 👌👍
1 Comments
True 👌👍
ReplyDelete