मराठी Motivation Quotes दीपा राऊत


प्रयत्न सुरू केले की,

यशाच्या वाटा आपोआप

गवसतात





सुविचार

वारंवार प्रयत्न करा आणि

सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका,

सतत कर्तव्य करीत रहा,

आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.



Post a Comment

12 Comments