घर🏡
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती.
घरात असावा प्रेम जिव्हाळा
नसावी नुसती नाती.
घरात असावी सुख शांती
लक्ष्मीची पाऊले उंबाऱ्याभोवती.
दारात सुंदर तुळस असावी
शुद्ध हवा घरात यावी.
घरासमोर असावे छोटे अंगण
अंगणाभोवती फुलझाडांचे रिंगण.
घर अपुले दिसते छान
घराचा आपणास असतो अभिमान.
घराला घरपण येते माणसांनी
राहावे सर्वांनी प्रेम भावनांनी.
घराला लाभावे थोरामोठ्यांचे आशीर्वाद
नसावे घरात कधी वाद विवाद.
घर असावे मंदिराप्रमाणे
घरात राहावे सुखसमाधानाने.
आपल्या सुख दुःखात साथ देत
ते आपल घर.
आपल्याला जगायला शिकवत
ते आपल घर.
22 Comments
खुप सुंदर 👍👌❤️
ReplyDeleteVery nice 👌👌👍
ReplyDeleteKhup chan 👍👌
ReplyDeleteसुंदर 👌👍
ReplyDeleteMast👌👌
ReplyDeleteSunita Dalvi mast 👌👌
ReplyDeleteChan 🏡👌
ReplyDeleteKhup sundar
ReplyDeleteKhup sundar
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप छान सुंदर 👌👌👌👍👍👍👍
ReplyDelete✍👌👌👌👌👌
ReplyDeleteKhupach Sundar👍❤️👌
ReplyDelete👌
ReplyDeleteKhup Sundar 👌👍👍
ReplyDeleteVery nice 👍👌👌
ReplyDeleteKhup chan sunder 👍👍👌👌👌❤️
ReplyDeleteखुप सुंदर, छान 👍👌
ReplyDeleteKhup sundar 👌👌👌❤️
ReplyDeleteMst 👌👌👌
ReplyDeleteKhup bhari ❤️
ReplyDeleteसुंदर 👌❤️
ReplyDelete