|| आई ||
आई आपल्या पोटात बाळाला नऊ महिने सांभाळते,
बाहेरचं जग आतूनच दाखवते.
बाळाला जन्म देताना मरण यातना सोसते,
बाळाला पाहताच सगळ्या यातना विसरते.
बाळाला आपल्या लहानाचं मोठं करते,
आपला सगळा वेळ मुलांनाच देते.
आईच्या कुशीत मायेची ऊब मिळते,
तिला बिलगताच ऊर भरून येते.
आईच्या रागवण्यात सुद्धा प्रेम असते,
नंतर आपण एकटीच रडत बसते.
आईचं जग मुलांच्या अवती भवती असते,
तिच्या मनात दुसरे काहीच नसते.
मुलांसाठी ती राब राब राबत असते,
मुलांच्याच भविष्याचा विचार करत बसते.
आई आपल्या लेकराला कधीच एकट सोडत नसते,
कायम ती मुलांच्या सावलीसारखी मागे असते.
आई आपल दुःख कधीच दाखवून देत नसते,
डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवत असते.
आ म्हणजे आत्मा
ई म्हणजे ईश्वर.
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.
37 Comments
खूपच सुंदर 👌👌
ReplyDeleteBeautiful ❤️
ReplyDeleteSunita Dalvi Khupach chan
ReplyDeleteKhup Sundar
ReplyDeleteKhup Sundar Apratim
ReplyDeleteBeautiful 😍👌
ReplyDeletekhup sundar
ReplyDeleteखूप सुंदर 👌👌👍👍❤️
ReplyDeleteKhup Sundar ❤️👌👍
ReplyDeleteKhup chan 👍👌❤️
ReplyDeleteKhup Sundar 👌👍❤️
ReplyDelete❤️❤️❤️❤️❤️❤️
ReplyDeleteKhup chan, sundar 👍👌👌
ReplyDeleteKhup Sundar ❤️👌👍
ReplyDeleteChan 👌👍
ReplyDeleteKhup sunder .
ReplyDeleteKhup Sundar 👌👍
ReplyDeleteसुंदर 👌❤️
ReplyDeleteChan 👍👌
ReplyDelete😘😘❤❤❤
ReplyDeleteTrue ❤️👌👍
ReplyDeleteKhup Sundar 👌
ReplyDeleteChan 👌
ReplyDeleteKhup sundar kavita ahe👍👌❤️
ReplyDeleteKhup sundar
ReplyDeletekhup Sundar Kavita Khup Chan
ReplyDeleteKhup Sundar 👌👍❤️
ReplyDeleteKhup sundar 👌👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteKhup Sundar 👌👍❤️
ReplyDeleteKhup chan 👍❤️👌
ReplyDeleteKhup Sundar 👌👍❤️
ReplyDeleteKhup sundar 👌❤️
ReplyDeleteखूप छान ❤️👌
ReplyDelete❤️❤️
ReplyDeleteSundar
ReplyDelete❤️❤️❤️❤️
ReplyDeleteVery nice 👌💞
ReplyDelete