निसर्ग मराठी कविता कवि - दीपा राऊत Manatle Sargam Marathi Kavita

निसर्ग.

फुलं, पानं, झाडं वेली,
पाहूनी मने बहरून गेली.

झरे, नदी, दऱ्या डोंगर,
ह्या सुंदर निसर्गात न्हाऊन गेली.

खळखळ वाहणाऱ्या पाण्याला पाहूनी,
खडक, कातळे भिजून गेली.

घरट्या मधली चिमणी पाखरे,
आकाशात उडून गेली.

पाहूनी हे रूप निसर्गाचे,
मी माझ मन हरपून गेली.


Post a Comment

19 Comments

  1. खूप छान आहे 👍

    ReplyDelete
  2. सुंदर 👍👌👌

    ReplyDelete
  3. Khup sundar, nature🌅

    ReplyDelete
  4. खुप सुंदर

    ReplyDelete
  5. Khup Sundar 👌👍❤️💚

    ReplyDelete