प्रेम चारोळी


तो तिच्याकडे पाहायचा तेव्हा 

नेमकं तिचं लक्ष नसायचं,

पण खरंतर तो पाहतोय की नाही 

यावर तिचं बारीक लक्ष असायचं... 

कवि - दीपा राऊत