माला कळतंय गं तुझं

उदास आणि बेचैन मन,

मी पण तुझ्याच आठवणीत

हरवून जातो प्रत्येक क्षण.

कवि - दीपा राऊत 


मराठी चारोळ्या